Warje Road Parking: साडेचार कोटींचा रस्ता पार्किंगच्या घशात; वारज्यात रुंदीकरणानंतर डांबरीकरण रखडल्याने सेवारस्त्यावर कोंडी कायम

₹4.5 Crore Spent on Warje Road Widening: मात्र डांबरीकरण आणि समपातळीकरण रखडल्याने रुंदीकरणाची जागा अनधिकृत पार्किंगसाठी वापरली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.
Warje Road Parking

Warje Road Parking

esakal

Updated on

वारजे: वारजे चर्च ते माई मंगेशकर रुग्णालय आणि वारजे उड्डाणपूल ते पॉप्युलरनगर या मार्गावरील सेवारस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुणे महापालिकेने साडेचार कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, रुंदीकरणाचे काम होऊनही डांबरीकरण आणि समपातळीकरण रखडल्याने ही मोकळी जागा सध्या अनधिकृत पार्किंगसाठी वापरली जात आहे. यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com