Pune News: दोन महिन्यांपासून सेवा रस्ता ‘खड्ड्यात’; वारजेमध्ये संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त

Background of the Warje Service Road Work: वारजे सेवा रस्ता काम संथ, खोल खड्डे, नागरिक त्रस्त, ग्राहक अडथळा, महापालिका दुर्लक्ष, आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांना.
Pune News

Pune News

esakal

Updated on

वारजे: वारजे परिसरातील कावेरी हॉटेल ते चर्चदरम्यान असलेल्या सेवारस्त्याचे काम महापालिकेकडून अत्यंत संथगतीने सुरू असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी पावसाळी पाण्याची वाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र दोन महिने उलटूनही हे काम पूर्ण न झाल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com