
Pune Traffic
sakal
कर्वेनगर : वारजे परिसरातील डुक्कर खिंड येथून वारजे आणि पुढे मुख्य शहराकडे जाणाऱ्या सेवा मार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. उपनगराशी मुख्य शहराला जोडणारा हा कायम वर्दळीचा मार्ग आहे. या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.