Pune News: वारज्यातील सेवा रस्ते बेकायदा ‘पार्किंग झोन’; ‘नो पार्किंग’च्या फलकांकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष; कठोर कारवाई गरजेची

‘No Parking’ Signs Ignored by Vehicle Owners: वारजे माळवाडीतील सेवा रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग वाढले आहे. ‘नो पार्किंग’ फलकांकडे दुर्लक्ष; वाहतूक विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज.
Pune News

Pune News

esakal

Updated on

वारजे: वारजे माळवाडी परिसरातील महामार्गालगतचे सेवा रस्ते सध्या वाहतुकीसाठी आहेत की पार्किंगसाठी, असा प्रश्‍न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्याने अनेक ठिकाणी संपूर्ण रस्ताच व्यापला जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस प्रशासनाने या अधिकृत पार्किंगवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com