Warje Traffic: कोंडीतून परीक्षा केंद्राकडे जीवघेणी वाटचाल; विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय, पालिका, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Board Exam: वारजे परिसरातील वाहतूक कोंडीने दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा काल विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. बसस्थानकाजवळ दुहेरी पार्किंग, उभे ट्रक व जलवाहिनीचे काम रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहे.
Warje Traffic

Warje Traffic

sakal

Updated on

शिवणे : सध्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वारजे परिसरातील गणपती माथा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यादरम्यान सकाळी साडेनऊ वाजता वाहतूक कोंडी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com