Ashadhi Wari : पुण्यात पाण्याविना वारकऱ्यांचे हाल! वारकऱ्यांना पाणी कमी पडू देणार नाही पुणे महापालिकेने केली होती वाल्गना

लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी आलेले असताना आज वारकऱ्यांना पाणी कमी पडू देणार नाही अशी वाल्गना पुणे महापालिकेने केली होती. मात्र.......
Warkaris Face Water Shortage in Pune

Warkaris Face Water Shortage in Pune

sakal

Updated on

पुणे - लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी आलेले असताना आज वारकऱ्यांना पाणी कमी पडू देणार नाही अशी वाल्गना पुणे महापालिकेने केली होती. प्रत्यक्षात आज सकाळपासून, नाना पेठ, भवानी पेठ, गुरूवार पेठ आदी भागातील वारकऱ्यांना पाणी टंचाईला समोरे जावे लागले. जलवाहिनी हवा अडकून राहिल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com