Vadgaon Sheri : कर्मचाऱ्यांच्या दांड्यांमुळे कचरा कोंडी; विमाननगर, स्वच्छ आणि आरोग्य विभागाची ‘तू तू मै मै’

बैठ्या घरांतून अनियमित कचरा संकलन होत असल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याची वेळ पुणे महानगरपालिकेनेच नागरिकांवर आणली.
vadgaon sheri waste on road
vadgaon sheri waste on roadsakal
Updated on

वडगाव शेरी - विमाननगर परिसरातील बैठ्या घरांतून अनियमित कचरा संकलन होत असल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याची वेळ पुणे महानगरपालिकेनेच नागरिकांवर आणली आहे. या विषयाचे गांभीर्य नसल्यामुळे स्वच्छ संस्था आणि आरोग्य विभाग यासाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत. त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com