
पुणे - उरुळी देवाची व फुरसुंगी ही महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद घोषित करण्यात आलेली गावे आता टप्प्याटप्प्याने नव्या व्यवस्थेकडे सुपूर्त केली जात आहेत. मात्र, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मूलभूत नागरी सुविधा यांची स्वतंत्र व्यवस्था नगरपरिषद उभारे पर्यंत हे काम महापालिकेकडेच असणार आहे.