

water supply close
पुणे - खडकवासला ते वारजे दरम्यान येणाऱ्या १६०० मिमी व्यासाची जलवाहिनीतून अचानक गळती सुरू झाल्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, सुस, बाणेर, बालेवाडी, बोपोडी आदी परिसरात पाणी पुरवठा उद्या (ता. १) बंद राहाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.