Water Issue : भवानी पेठेत पाण्याअभावी नागरिकांचा संताप; रस्ता रोको आंदोलन

भवानी पेठेतील चुडामल तालीम परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक संतप्त झाले.
Water Crisis Sparks Outrage Bhawani Peth Residents Block Roads in Protest

Water Crisis Sparks Outrage Bhawani Peth Residents Block Roads in Protest

sakal

Updated on

घोरपडी - भवानी पेठेतील चुडामल तालीम परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक संतप्त झाले. सकाळपासून क्षेत्रीय कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ‘रस्ता रोको’ आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com