Water Scarcity : पाणीटंचाईचा फटका! विहिरी कोरड्या; टँकरसाठी वणवण

पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असतानाच आता पुणेकरांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
well dry and water tanker

well dry and water tanker

sakal

Updated on

पुणे - शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असतानाच आता पुणेकरांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. टँकर भरणाऱ्या खासगी विहिरींनी तळ गाठल्याने टँकरच्या फेऱ्या निम्म्यावर आल्या. टँकरसाठी तासन््तास प्रतीक्षा करावी लागत असून, दरही हजार ते दोन हजार रुपयांवर पोहोचले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com