Water Close Rumors : पाणी बंदच्या अफवेने पुणेकर धास्तावले

इस्त्राइल-इराण युद्धामुळे घरगुती गॅसचा तुटवडा होणार अशा अफवेने नागरिक हैराण झालेले असतानाच....
water shortage

water shortage

sakal

Updated on

पुणे - इस्त्राइल-इराण युद्धामुळे घरगुती गॅसचा तुटवडा होणार अशा अफवेने नागरिक हैराण झालेले असताना त्यातच समाज माध्यमावर पुढील १० दिवस पुण्याचा पाणी पुरवठा बंद राहणार अशी बातमी प्रसारित झाली. त्यामुळे नागरिक धास्तावून त्याबाबत चर्चा सुरु झाली. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com