Pune Water Demand : दिवाळीत पाण्याची मागणी अडीच कोटी लिटरने घटली

दिवाळीच्या काळात पाण्याचा रोजचा वापर २५ एमएलडीने (अडीच कोटी लिटर) कमी झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीतून झाले स्पष्ट.
Water Supply

Water Supply

ESakal

Updated on: 

पुणे - दिवाळीच्या सुट्यांमुळे पुण्यातील रस्त्यांवरील गर्दी ओसरली, वाहतूक कोंडी कमी झाली, असे चित्र निर्माण झाले आहे. पण पाणी वापराबाबत यात फारसा फरक पडलेला नाही. दिवाळीच्या काळात पाण्याचा रोजचा वापर २५ एमएलडीने (अडीच कोटी लिटर) कमी झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...