Khadakwasala Dam : खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे १०० टक्के भरली आहेत.
khadakwasala-dam water release

khadakwasala-dam water release

sakal
Updated on

खडकवासला - पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com