dam water leakagesakal
पुणे
Water Leakage : खडकवासला व भामा आसखेड धरणातून होणारी पाण्याची गळती ३२ टक्क्यांवर
पुणे शहराला खडकवासला व भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा केला जात असताना त्यातील तब्बल ४० टक्के पाण्याची गळती होत होती.
पुणे - पुणे शहराला खडकवासला व भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा केला जात असताना त्यातील तब्बल ४० टक्के पाण्याची गळती होत होती. पण आता समान पाणी पुरवठा योजनेतून केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे पाण्याची गळती कमी होत असून, ती आता ३२ टक्क्यांवर आली आहे.