Water Supply : पूर्व पुण्यातील पाणी कपात मागे

पाऊस लांबणीवर पडणार असल्याने धरणातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्‍यक आहे.
Water supply

Water supply

esakal
Updated on

पुणे - खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने महापालिकेने सोमवारपासून (ता. १५) एक दिवसाआड पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यातून भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा केला जाणारा भाग वगळण्यात आला आहे.

जोपर्यंत या भागाला शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत पाणी कपात लागू करू नये असे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे पूर्व पुण्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com