Pune Water Cut : पुण्यात सोमवारपासून पाणी कपात; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पुणे महापालिकेने अखेर सोमवारपासून (ता. १५) शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
Water supply

Water supply

esakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेने अखेर सोमवारपासून (ता. १५) शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे वेळापत्रक आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.

त्यामुळे उपलब्ध असलेले पाणी २० ऑगस्टपर्यंत वापरता यावे यासाठी ही पाणी कपात लागू केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com