Water Supply Cuts : पुण्यात बुधवारपासून पुन्हा पाणी कपात

पुणे महापालिकेने आषाढी वारीनिमित्त काही दिवसांसाठी पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पण......
Water Supply Cut

Water Supply Cut

esakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेने आषाढी वारीनिमित्त काही दिवसांसाठी पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पण दरम्यानच्या काळात पाऊस पडल्याने धरणांत ५८ टक्के पाणीसाठा जमा आहे. पण यंदाच्या वर्षी हवामान विभागाने कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने खडकवासला धरण प्रकल्प पूर्ण १०० टक्के भरत नाही, तोपर्यंत पाणीकपात सुरू ठेवावी लागेल. बुधवारपासून (ता. १५) पुन्हा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com