पुणे - वारजे जलशुद्धीकरण केंद्र येथून चांदणी चौक टाकीसाठी पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीत गळती झाल्याने तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे चांदणी चौक विभागावर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे..हा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.१) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे..पाणीपुरवठा बंद असणारा भाग -वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर -पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग,.चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्करखिंडीकडील परिसर, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस इत्यादी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.