Water Supply Issue : बारामतीत दिवसाआड पाणीपुरवठा; नगर परिषदेने दिली माहिती

नीरा डाव्या कालव्यातील पाणी बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती शहरासह परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार.
Water supply

Water supply

esakal
Updated on

बारामती - नीरा डाव्या कालव्यातील पाणी बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती शहरासह परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बारामती नगर परिषदेने दिली आहे. गुरुवार (ता. १८) पर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असून त्यानंतर नव्या नियोजनानुसार पाणी वितरण केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com