Water Supply : कात्रज परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

कात्रज परिसरातील आगम मंदिर येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबविण्याचे कामे केली जाणार आहेत.
Water Supply close
Water Supply closesakal
Updated on

पुणे - कात्रज परिसरातील आगम मंदिर येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबविण्याचे काम करण्यासाठी आणि राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्यविषयक कामे केली जाणार आहेत.

त्यासाठी १७ एप्रिल रोजी कात्रज परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. १८ एप्रिल रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग -

निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, भारती विहार, चंद्रभागानगर, सावंतविहार, सावंत गार्डन, वंडर सिटी, कदम प्लाझा, ज्ञान्सी गार्डन, माणिक मोती, नारायणी धाम परिसर, दत्तनगर, संतोषनगर, आंबेगाव बुद्रूक गावठाण, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी रोड, धबाडी व परिसर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com