Water leakage has resumed at Shendkarwadi after the repaired slab of an inverted siphon (culvert) on the Nira Left Bank Canal was broken open.
sakal
वडगाव निंबाळकर - नीरा डाव्या कालव्यावरील करंजे गावच्या हद्दीतील शेंडकरवाडी (ता. बारामती) येथील पाणीगळती रोखण्यासाठी लाखो रुपये खर्च करून नुकतीच दुरुस्ती केलेली पालथी मोरी अज्ञात व्यक्तींनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.