Baramati Nagarparishad Election : बारामती नगर परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा

भाजपचे उमेदवार सतीश फाळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिलेले आव्हान सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले.
Baramati Municipal Council Election
Baramati Municipal Council ElectionESakal
Updated on

बारामती - येथील भाजपचे उमेदवार सतीश फाळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिलेले आव्हान बुधवारी (ता. १७) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे आता बारामती नगरपरिषदेची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com