Katraj News : कात्रज उड्डाणपूल उतरण्याचा मार्ग अखेर मोकळा; कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती

कात्रज-कोंढवा मार्गावरील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन केली पाहणी.
Mayor Manjusha Nagapure and naval kishor ram

Mayor Manjusha Nagapure and naval kishor ram

sakal

Updated on

कात्रज - दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर वेग मिळू लागला आहे. चौकातील उड्डाणपूल उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागेचा ताबा पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडे देण्यात आला असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Road Safety Under Threat as Katraj Kondhwa Road Sees 51 Accidents and 21 Deaths Amid Ongoing Widening Work
Katraj-Kondhwa Road
Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute
Katraj-Kondhwa Traffic Jam
Marathi News Esakal
www.esakal.com