Malwadi Villagers Oppose Kalyan Latur Highway Project
sakal
आळेफाटा - ‘एक वेळ जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन देणार नाही,’ असा खणखणीत इशारा देत, कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग कोणत्याही परिस्थितीत येथून जाऊ न देण्याचा निर्धार माळवाडी ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे शासन विरुद्ध शेतकरी, असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.