
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कस्पटे कुटुंबीयाना धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण, तसेच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.