Pune News : रूसलेला मुलगा ‘व्हॉटसअप’च्या जादूमुळे सुखरूप! कोथरूड परिसरातील घटना; आईने केलेली शिक्षा लागली जिव्हारी
Missing Child : आईने केलेली शिक्षा जिव्हारी लागल्याने कोणालाही न सांगता घर सोडून थेट राजस्थानला जाणारा मुलगा व्हॉटसअपच्या ‘जादू’मुळे पालकांना पुन्हा मिळाला.
कोथरूड : आईने केलेली शिक्षा जिव्हारी लागल्याने कोणालाही न सांगता घर सोडून थेट राजस्थानला जाणारा मुलगा व्हॉटसअपच्या ‘जादू’मुळे पालकांना पुन्हा मिळाला. समाजमाध्यमाची ही ताकद बघून पालकांचा जीव भांड्यात पडला. ही घटना कोथरूडमधील मुलाबाबत घडली.