Pune News : पुण्यात ५० लाख झाडे लावणार कुठे? पर्यावरण अभ्यासक रवींद्र सिन्हा यांचे मत

पुण्याच्या महापौरांनी काही दिवसांपूर्वी शहरात ५० लाख वृक्षारोपणाची घोषणा केली. मात्र, एवढी झाडे लावण्यासाठी तब्बल पाच हजार हेक्टर जागेची आवश्यकता लागेल. तेवढी जागाच पुण्यात उपलब्ध नाही.
Tree Plantation
Tree Plantationesakal
Updated on

पुणे - ‘पुण्याच्या महापौरांनी काही दिवसांपूर्वी शहरात ५० लाख वृक्षारोपणाची घोषणा केली. मात्र, एवढी झाडे लावण्यासाठी तब्बल पाच हजार हेक्टर जागेची आवश्यकता लागेल. तेवढी जागाच पुण्यात उपलब्ध नाही. मग ही झाडे लावणार कुठे? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे,’ असे परखड मत पर्यावरण अभ्यासक रवींद्र सिन्हा यांनी रविवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com