The Dark Side of Karishma Hegwane : हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. या प्रकरणात राज्यभरात संतापाच लाट उसळली आहे. सर्वात जास्त चर्चा होतेय ती करिश्मा हगवणेची.
Vaishnavi Hagawane Case : हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे.