Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

ग्रामीण भागासह शहरी भागातही खाजगी क्लासचा अनियंत्रित भस्मासुर फोफावत असून कोवळ्या बाल मनावर या खासगी क्लासच्या दडपणाचा विपरीत परीणाम होत आहे.
Private Coaching Classes

Private Coaching Classes

esakal
Updated on: 

ओतूर - ग्रामीण भागासह शहरी भागातही खाजगी क्लासचा अनियंत्रित भस्मासुर फोफावत असून कोवळ्या बाल मनावर या खासगी क्लासच्या दडपणाचा विपरीत परीणाम होत आहे. तरी ग्रामीण भागासह शहरी भागातही या खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचाच नाही. त्यामुळे पाचवीपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत घेतले जाणाऱ्या या खासगी क्लासचे नियम फक्त कागदावरच राहणार? की त्यासाठी सरकार स्वतंत्र यंत्रणा उभारुन त्यावर सरकारचा अंकुश ठेवणार का? हा प्रश्न उभा राहत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com