Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Pune Police Enforces 14-Day Restrictive Orders Ahead of Protests and Festival Season : इंधनदरवाढीविरोधातील मोर्चे, सभांवर निर्बंध; बकरी ईदसह सणांच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांचा प्रतिबंधात्मक जमावबंदीचा निर्णय
Pune Under 14-Day Gathering Ban Amid Protest Fears and Festival Security Concerns

Pune Under 14-Day Gathering Ban Amid Protest Fears and Festival Security Concerns

esakal

Updated on

पुणे शहरात आज (२६ मे २०२६) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे (प्रतिबंधात्मक) आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश २६ मे रात्री १२:०१ पासून ८ जून २०२६ पर्यंत अमलात राहणार आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम ३७ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com