MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

पुणे शहराची बदनामी करण्यासाठी कोणी खोटे ‘नरेटिव्ह’ सेट करत असतील, तर त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई का होत नाही?
MP Supriya Sule

MP Supriya Sule

sakal

Updated on

पुणे - ‘शहराची बदनामी करण्यासाठी कोणी खोटे ‘नरेटिव्ह’ सेट करत असतील, तर त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई का होत नाही? आपल्याला कुणी अडवले आहे का? तसेच, गुन्हेगारी घटली असेल तर जमावबंदीचा आदेश लागू करण्याची वेळ का आली?’ असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com