Baramati Crime : पतीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न; पत्नीला कोठडी

पतीला बेशुद्ध करून, क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी केली अटक.
 crime

crime

ESakal

Updated on

बारामती - पतीला बेशुद्ध करून, क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला सोमवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या अमानुष कृत्यामागील कारणांचा पोलिस कसून तपास करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com