Rajgurunagar Crime : बहिणीशी न बोलल्याच्या रागातून पत्नीचा खून; मुलावरही चाकूने केला हल्ला, पती फरार

स्वतःच्या बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून. ही धक्कादायक घटना वाडा रस्त्यावरील एका गृहप्रकल्पात रविवारी रात्री घडली.
Deepa Daundkar

Deepa Daundkar

sakal

Updated on

राजगुरुनगर - स्वतःच्या बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना वाडा रस्त्यावरील एका गृहप्रकल्पात रविवारी रात्री घडली. आईचा मृतदेह पाहून आरडाओरडा करणाऱ्या मुलावरही आरोपीने चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com