Velhe News : सब स्टेशन प्रकल्प व टॉवर लाईन हटवण्यासाठी तीव्र लढा देणार; माजी आमदार संग्राम थोपटे

राजगड तालुक्यातून पाच हजाराहून अधिक नागरिक रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार.
mla sangram thopte

mla sangram thopte

sakal

Updated on

वेल्हे, (पुणे) - भोर व राजगड तालुक्यातील सब स्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प हा केंद्रशासन व राज्य शासनाचा नसून एका खाजगी कंपनीचा प्रकल्प आहे. या कंपनीच्या मागे मोठ्या शक्ती उभ्या आहेत. प्रकल्प सहजासहजी हटणार नसल्याची जाणीव आहे मात्र यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व भोर राजगड सब स्टेशन व टावर लाईन हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com