Teacher MLA Kaustubh Gawade
sakal
ओतूर - शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्या आमदारकीचा प्रभावीपणे उपयोग करणार असून, शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांनी दिली.