Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच, पुणे शहरात देखील असाच एका भोंदू बाबाचा झाला भांडाफोड.
Bhondubaba

Bhondubaba

sakal
Updated on

पुणे - नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच, शहरात देखील असाच एका भोंदू बाबाचा भांडाफोड झाला आहे. ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेचा अमानुष छळ करत तिला स्वत:चे मूत्र पाजले. अनेकदा मारहाण करत विजेचा शॉक दिल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com