Shirur Crime : पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेला तीच्या पतीसह सासू-सासऱ्यांची बेदम मारहाण; विवाहित महिला जखमी

दाजीने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने व चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे निघालेल्या महिलेला.......
Crime

Crime

sakal

Updated on

शिरूर - दाजीने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने व चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे निघालेल्या महिलेला तीच्या पतीसह सासू - सासऱ्यांनी बेदम मारहाण केली. न्हावरे (ता. शिरूर) येथील शेंडगे वस्तीवर बुधवारी (ता. १५) झालेल्या या मारहाणीत २३ वर्षीय विवाहित महिला जखमी झाली असून, तीच्यावर न्हावरे येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com