crime
Sakal
पुणे - अजित पवार गटाच्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत फेसबुकवर पोस्ट व्यक्त केल्याचा राग मनात धरून एका महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.३०) सायंकाळी शुक्रवार पेठेत घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तीन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.