Pune Hospital Delay: डिपॉजिट न भरल्याने उपचारात विलंब, महिलेचा मृत्यू; सूर्या सह्याद्री रुग्णालयाविरोधात तक्रार, महापालिकेची कारणे दाखवा नोटीस

डिपॉजिटच्या अटींमुळे आयसीयु प्रवेशात झालेल्या विलंबाला नातेवाइकांचा मृत्यूला जबाबदार ठरवण्याचा आरोप; महापालिकेकडून रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस
The Pune Municipal Corporation has issued a show cause notice to the hospital while police are examining the complaint.

The Pune Municipal Corporation has issued a show cause notice to the hospital while police are examining the complaint.

Sakal

Updated on

पुणे : उपचारासाठी आवश्यक असलेली आगाऊ रक्कम (डिपॉजिट) न भरल्यामुळे रुग्णाला दाखल करून घेण्यास विलंब झाल्‍याने त्यातच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयावर केला आहे. याबाबत नातेवाइकांनी फरासखाना पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com