Fraud
sakal
पुणे - उद्योग-व्यवसायासाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एका संघटनेचा अध्यक्ष अमोल कृष्णा चव्हाण (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.