Katraj Crime : नणंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेने चिमुकल्यासह संपविले जीवन

नणंदेच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या मुलासह जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी आंबेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.
crime
crimesakal
Updated on: 

कात्रज - नणंदेच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने तिच्या मुलासह जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव परिसरात घडली. मयूरी शशिकांत देशमुख (वय ३१, रा. कल्पक सृष्टी, दळवीनगर) असे या महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com