Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

जगण्याची शक्यता केवळ २० टक्के असताना लॅपरो ओबेसो सेंटर (एलओसी) येथील तज्ज्ञांनी लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक पद्धतीने उपचार करून या महिलेचा ‘पुनर्जन्म’ घडवला.
Woman From Nairobi Gets New Lease of Life in Pune doctors

Woman From Nairobi Gets New Lease of Life in Pune doctors

sakal

Updated on

पुणे - वजन कमी करण्यासाठी केलेल्या ११ शस्त्रक्रिया आणि त्यानंतर उद्भवलेल्या गंभीर गुंतागुंतीमुळे मृत्यूच्या दारात असलेल्या केनियातील नैरोबी येथील ३२ वर्षीय महिलेला पुण्यातील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. जगण्याची शक्यता केवळ २० टक्के असताना लॅपरो ओबेसो सेंटर (एलओसी) येथील तज्ज्ञांनी लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक पद्धतीने उपचार करून या महिलेचा ‘पुनर्जन्म’ घडवला. यातून पुण्‍यातील उपचारांचे महत्‍व अधोरेखित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com