Loni Kalbhor Crime : चारित्र्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून जखमी केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, फरार पती अहिल्यानगरमधून जेरबंद

चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याचा प्रयत्न पतीने केल्याची घटना ४ जून रोजी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे घडली होती.
Shital Ware

Shital Ware

sakal

Updated on

लोणी काळभोर - चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याचा प्रयत्न पतीने केल्याची घटना ४ जून रोजी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शितल शरद वारे (वय ३४) यांनी अखेर चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवार (८ जून) सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.
SetuKendra
Marathi News Esakal
www.esakal.com