Accused Deepak Paradhi
sakal
निरगुडसर - थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील गुंडवस्ती परिसरात ठाकर समाजातील सपना दीपक पारधी (वय-३५ वर्ष) यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार (ता. ०७) उघडकीस आली. त्यांच्या डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.