Women Empowerment
Women EmpowermentSakal

Pune News : महिलांनीच सर्वप्रथम मानसिकता बदलावी; चर्चासत्रात महिला वक्त्यांचे आग्रही प्रतिपादन

Women Empowerment : बालगंधर्व अमृत महोत्सवानिमित्त आयोजित चर्चासत्रात वक्त्यांनी हुंडा बंदी, स्त्री शिक्षण, आणि मानसिकतेतील बदल यावर सडेतोड भूमिका मांडली.
Published on

पुणे : ‘ स्त्री पुरुष समानता हवी, यासाठी महिलांनी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलायला हवी,’ असे सांगून ‘हुंडा किंवा लग्नासाठी पैसे खर्च न करता मुलीच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करून त्यांना सक्षम बनविण्यासाठी आईवडिलांनी प्रयत्न केला पाहिजे,’ असे आग्रही प्रतिपादन विविध महिला वक्त्यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com