

A 17-year-old boy was allegedly murdered with a sickle near Katraj Lake in Pune over an old rivalry, police said.
esakal
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून एका १७ वर्षीय युवकावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना कात्रज तलावाजवळ घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.