Work From Home Issue : पगारवाढीला ‘वर्क फ्रॉम होम’चा अडथळा; आयटी कर्मचाऱ्यांना फटका, अनेक कंपन्यांकडून अत्यल्प वाढ

अनेक कंपन्यांनी यंदाच्या वार्षिक पगारवाढीत अत्यल्प वाढ दिली असून त्यामागे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याचे कारण दिले.
Work From Home

Work From Home

sakal

Updated on

पुणे - कोरोना काळात सुरू झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने आयटी क्षेत्राचे चित्रच बदलले. आयटीयन्सला कामाच्या पद्धतीत लवचिकता मिळाली, तर कंपन्यांनीही खर्चात बचत केली. मात्र आता या परिस्थितीत बदल झाला असून पगारवाढीच्या वेळी घरून काम करण्याचा मुद्दा काही कर्मचाऱ्यांसाठी अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे. अनेक कंपन्यांनी यंदाच्या वार्षिक पगारवाढीत अत्यल्प वाढ दिली असून त्यामागे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याचे कारण दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com