Pankaja Munde : नदी सुशोभीकरणासह प्रदूषणमुक्तीसाठीही काम करा; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या.
pankaja munde

pankaja munde

sakal

Updated on

पुणे - राज्यातील वाढत्या जलप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून नदी सुशोभीकरण करताना प्रदूषण मुक्तीला प्राधान्य द्यावे, असे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com