Baramati Crime : बारामतीत व्यापा-यावर कामगाराकडून प्राणघातक हल्ला

Worker Assault : बारामतीतील सम्यक लाईफ स्टाईलचे मालक आनंद किशोरकुमार छाजेड यांच्यावर एका कामगाराने शनिवारी प्राणघातक हल्ला केला.
Baramati Crime
Baramati CrimeSakal
Updated on

बारामती : शहरातील सम्यक लाईफ स्टाईलचे मालक आनंद किशोरकुमार छाजेड यांच्यावर शनिवारी (ता. 8) एका कामगाराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आनंद छाजेड यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये खोलवर जखम झाली असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com